प्रमुख बाजार आवारात वेळोवेळी शेतकऱ्यांचे मेळावे भरविणे, शेती उत्पादन वाढविणे व विकासाचे दृष्टीने कृषि प्रदर्शन भरविणे तसेच सांस्कृतीक कार्यक्रमा करीता किंवा लग्न समारंभा करिता सुविधा असणे गरजेचे झाल्याने या एकूण व तत्सम संबंधित प्रकारच्या विविध उपयोगी कामाकरीता समितीने रयतभवन ही इमारत बांधुन वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी त्याचा वापर करीत आहे. सदर रयतभवनाचा उपयोग शेतकरी मुक्कामाच्या सोयीसाठी,शेतकरी निवासासाठी केला जातो