उपक्रम

हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र

"हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र "या अभियानांतर्गत करमाळा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये सभापती तथा माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ .