कृषि उत्पन्न बाजार समिती, करमाळा मध्ये आपले स्वागत आहे.

लेटेस्ट अपडेट :

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, करमाळा

शेतमाल खरेदी विक्रीचे नियमन करणेसाठी व बाजार आवारात आवश्यक मुलभूत व पायाभूत सुविधा उभारून शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळवून देण्याकरिता दि बॉम्बे अॅग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट अॅक्ट १९३९ चे कायद्यास अनुसरून करमाळा कृषि उत्पन्न बाजार समिती ची स्थापना दि .०१/०६/१९४८ रोजी झालेली आहे. दिनांक १६/१२/१९४७ रोजी स्थापनेची अधिसूचना निघाली होती. दिनांक १८/१२/१९४८ रोजी बाजार समितीचे प्रत्यक्षात कामकाज सुरु झालेले आहे. बाजार समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण करमाळा या महसूल तालुक्यापुरते मर्यादित आहे. बाजार समितीच्या जेऊर दुय्यम बाजाराची अधिसूचना दिनांक २१/०७/१९५५ रोजी निघालेली आहे. तसेच केम, जिंती या ठिकाणी उपबाजार स्थापन करणेविषयीची अधिसूचना दिनांक १५/०९/१९८३ व दिनांक ०४/०९/१९८६ रोजी निघालेली आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती करमाळा चे मुख्य बाजार आवार करमाळा येथे असून या ठिकाणी बाजार समितीचे १५.०४ हे.आर इतके स्वमालकीचे बाजार क्षेत्र आहे. तर मुख्य बाजार क्षेत्राव्यतरिक्त दुय्यम बाजार आवार जेऊर येथे ४.33 हे.आर इतके बाजार क्षेत्र आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा.आ.श्री.जयवंतराव नामदेवराव जगताप माजी आमदार,करमाळा

सभापती

मा.सौ.शैलजा बबन मेहेर

उप सभापती

श्री.विठ्ठल बबनराव क्षिरसागर

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
एजंट
100
तोलणार
500
व्यापारी
350
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स